Breaking
महाराष्ट्र

पारंपरिक कला-शिक्षण आणि प्रत्यक्ष मागणीमध्ये निर्माण झालेली दरी मिटविण्यासाटी आणि कला महाविद्यालयातील शिक्षणाला मूकणाऱ्या नॉनआर्ट पार्श्वभूमीच्या हजारो मुलांना क्रिएटिव्ह डायरेक्टर बनवणे ही अशक्य वाटणारी किमया गेल्या २० वर्षांपासून सात्यत्याने मंथन आर्ट स्कूलच्या माध्यमातून शशिकांत गवळी करत आहेत.

पारंपरिक कला-शिक्षण आणि प्रत्यक्ष मागणीमध्ये निर्माण झालेली दरी मिटविण्यासाटी आणि कला महाविद्यालयातील शिक्षणाला मूकणाऱ्या नॉनआर्ट पार्श्वभूमीच्या हजारो मुलांना क्रिएटिव्ह डायरेक्टर बनवणे ही अशक्य वाटणारी किमया गेल्या २० वर्षांपासून सात्यत्याने मंथन आर्ट स्कूलच्या माध्यमातून शशिकांत गवळी करत आहेत. मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण पूर्ण करून रहेजा स्कूल ऑफ आर्ट या महाविद्यात ७ वर्ष शशिकांत गवळी यांनी आद्यापक म्हणून काम केले. केवळ चित्रकला जमते म्हणून विद्यार्थ्यी या अप्लाइड आर्ट क्षेत्रात येतील आणि यशस्वी होतील हा भ्रम असल्याचे गवळी यांच्या लक्षात आले. त्यासाठी खूप बदल होणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन प्रचलित कला-शिक्षण पद्धतीला दोष देत बसण्यापेक्षा एक ठोस पर्याय उभा करणे गरजेचे होते आणि तो ठोस पर्याय गवळी यांनी मंथन आर्ट स्कूलच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिला. वयाची अट नाही, परीक्षा नाही, मागेल त्याला कला-शिक्षण आणि नोकरीची १००टक्के खात्री देणारा एक अभिनव प्रयोग मंथनआर्ट स्कूलच्या रूपाने यशस्वी झाला. हजारो मुलांचे जाहिरात कंपनी आणि कलेच्या इतर क्षेत्रात क्रिएटिव्ह करिअर घडवले. "कलेसाठी जीवन हे आदर्श वाटत असले तरी जीवनासाठी कला हे वास्तव आहे''. या विचाराने मुंबईत एका बागेतील झाडाखाली ६ विद्यार्थ्यांना घेत सुरवात करत गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांच्या आदर्श गुरुकुल शिक्षण पद्धतीचे हे आर्टस्कूल आज ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहचावे म्हणून सातत्याने प्रयत्न चालू आहेत. मुलांचे वय, कौशल्य, आर्थिक क्षमता लक्षात घेऊन एक-दोन वर्षात विद्यार्थ्यी स्वतःच्या पायावर उभा राहील असा कल्पक अभ्यासक्रम गवळी यांनी तयार केला. २०१४-१५ ला महाराष्ट्र शासनाचे राज्य पुरस्कार आणि ३२ वेळा त्यांच्या विध्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाचे राज्य पुरस्कार मिळणे हेच यांच्या यशाच्या' कल्पक दृष्टीकोनाची पावती आहे. आज केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणातील बदल यांनी 20 वर्षा पूर्वीच सुरू केले आणि 03 हजार मुलांचे करिअर घडविले आहे.शशिकांत गवळी

0 0 3 8 1 4
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे