Breaking
ब्रेकिंग

ठाणे प्रतिनिधी माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांच्या ठाणे मध्ये डान्सबार वाल्यांचा बोलबाला ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली रात्र भर अश्लीलता सुरू.

ठाणे प्रतिनिधी माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांच्या ठाणे मध्ये डान्सबार वाल्यांचा बोलबाला ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली रात्र भर अश्लीलता सुरू पोलीस अधिकारी याचा या इन्लिगल डान्सबार ला देत आहेत अप्रत्यक्षपणे पाठींबा समोरून_शटर_बंद करून रात्र रात्र भर चालवले डान्सबार. पोलीस प्रशासन डोळ्यात तेल टाकून यांना पहारा देतात तरीदेखील राजरोसपणे हे डान्सबार कसे चालतात जनतेपुढे हे मोठे प्रश्नचिन्ह. काही डान्सबार ची नाव स्वागत_बार ( सकाळी ४ वाजे पर्यंत) सनसिटी_बार (रात्रि २ ते ३ वाजे पर्यंत) नक्षत्र_बार (रात्री २ ते ३ वाजे पर्यंत) आयकॉन_बार (सकाळी ४ वाजे पर्यंत) कापूरबावडी पोलिस स्टेशन ५०० मीटर अंतरावर लाजिरवाणी बाब. गोल्डन_नटराज (रात्री २ ते ३ वाजे पर्यंत) सुरसंगींत_बार (रात्री २ ते ३ वाजे पर्यंत) वर्तक नगर पोलिस स्टेशन १ km अर्तरावर लाजिरवाणी बाब. अँटिक_पॅलेस तीन पेट्रोल पंप जवळ सीजर_पार्क हॉटेल गोविंद आश्रम समोर हवेली मेला बार श्रीनगर पोलिस स्टेशन ३०० मीटर अंतरावर. २ दिवसा अगोदर सिडको येथे मनीष_बार वर कारवाही करण्यात आली पण फक्त कागदावरच काहीही उपयोग नाही. या सर्व बारमालकांवर कुणाचा वरदहस्त आहे हे आम जनतेपुढील प्रश्नचिन्ह.

0 0 3 8 1 4

ठाणे प्रतिनिधी 
माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांच्या ठाणे मध्ये डान्सबार वाल्यांचा बोलबाला 
ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली रात्र भर अश्लीलता सुरू 
पोलीस अधिकारी याचा या इन्लिगल डान्सबार ला देत आहेत अप्रत्यक्षपणे  पाठींबा 
समोरून_शटर_बंद करून रात्र रात्र भर चालवले डान्सबार. पोलीस प्रशासन डोळ्यात तेल टाकून यांना पहारा देतात तरीदेखील राजरोसपणे हे डान्सबार कसे चालतात जनतेपुढे हे मोठे प्रश्नचिन्ह.
काही डान्सबार ची नाव 
स्वागत_बार ( सकाळी ४ वाजे पर्यंत)
सनसिटी_बार (रात्रि २ ते ३ वाजे पर्यंत)
नक्षत्र_बार (रात्री २ ते ३ वाजे पर्यंत)
आयकॉन_बार (सकाळी ४ वाजे पर्यंत)
कापूरबावडी पोलिस स्टेशन ५०० मीटर अंतरावर लाजिरवाणी बाब.
गोल्डन_नटराज (रात्री २ ते ३ वाजे पर्यंत)
सुरसंगींत_बार (रात्री २ ते ३ वाजे पर्यंत)
वर्तक नगर पोलिस स्टेशन १ km अर्तरावर लाजिरवाणी बाब.
अँटिक_पॅलेस तीन पेट्रोल पंप जवळ
सीजर_पार्क हॉटेल गोविंद आश्रम समोर 
हवेली मेला बार श्रीनगर पोलिस स्टेशन ३०० मीटर अंतरावर.
 २ दिवसा अगोदर सिडको येथे मनीष_बार वर कारवाही करण्यात आली पण फक्त कागदावरच काहीही उपयोग नाही.
या सर्व बारमालकांवर कुणाचा वरदहस्त आहे हे आम जनतेपुढील प्रश्नचिन्ह.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे