Breaking
ब्रेकिंग

ओतूर येथील साहित्य क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर प्रवीण डुंबरे यांच्या कार्याची दखल घेऊन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा नॅशनल पुरस्कार डॉक्टर प्रवीण डुंबरे यांना जाहीर.

ओतूर पंचक्रोशीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर प्रवीण डुंबरे यांच्या कार्याची दखल घेऊन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा नॅशनल एक्सलन्स पुरस्कार जाहीर केला आहे.डॉक्टर प्रवीण डुंबरे हे ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असून ओतूर शहरातील मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे ते पदाधिकारी आहेत.वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असून देखील प्रवीण प्रवीण डुंबरे यांचे साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा उत्तुंग असे योगदान आहे.त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना नॅशनल एक्सलन्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून येत्या 01मे 2024 रोजी गुजरातच्या सातपुरा हिल येथील हॉटेल शिल्पी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या समारंभामध्ये डॉक्टर प्रवीण डुंबरे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

0 0 3 8 1 4
ओतूर येथील साहित्य क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर प्रवीण डुंबरे यांच्या कार्याची दखल घेऊन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा नॅशनल पुरस्कार डॉक्टर प्रवीण डुंबरे यांना जाहीर.
ओतूर येथील साहित्य क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर प्रवीण डुंबरे यांच्या कार्याची दखल घेऊन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा नॅशनल पुरस्कार डॉक्टर प्रवीण डुंबरे यांना जाहीर.
5/5 - (1 vote)

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे