राजकिय
-
जुन्नर चे कार्यसम्राट आमदार आपला माणूस श्री शरद दादा सोनवणे यांनी दि. १९/१२/२४ रोजी हिवाळी अधिवेशनात सततचे होणारे बिबट हल्ले व त्यासाठीच्या उपाययोजना, स्वतंत्र कृषी बजेट, ऊर्जा, उद्योग, पर्यटन, ग्रामीण भागातील आमदारांना वाढीव आमदार निधी हे मुद्दे आज ठामपणे मांडले. महायुती सरकार यावर सकारात्मक निर्णय घेईल हा विश्वास आहे असे प्रतिपादन केले.
Read More » -
राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सर्वेसर्वा आणि देशाचे माझी कृषीमंत्री,पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या जुन्नर तालुक्यातीलआमदार स्व.श्रीकृष्ण रामजी तांबे तथा झांबरशेठ, मा.आमदार स्व.लतानानी श्रीकृष्ण तांबे, शिक्षण महर्षी स्व.विलासराव तांबे सर यांच्या अर्धाकृती पुतळा अनावरण व चैतन्य विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन आणि स्व.झांबरशेठ तांबे व स्व.विलासराव तांबे यांच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशन सोहळा आदरणीय पवार साहेब यांच्या शुभहस्ते व आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.
Read More » -
जुन्नर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित गुणवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचा गुणगौरव समारंभ राजुरी या ठिकाणी संपन्न झाला. या समारंभ प्रसंगी सत्यशील दादा स्वतः आवर्जून उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधत गौरविलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Read More » -
संजय दिना पाटील यांनी आज आदरणीय शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा हजारोंच्या संख्येने उपस्थित इंडिया आघाडी कार्यकर्त्यांच्या साथीने ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुक मुख्य कार्यलय, विक्रोळी येथे उमेदवारी अर्ज दाखल केला.
Read More »