Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्राचे कुलदैवत ज्योतिबा हे देवस्थान 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून याला केदारनाथ आणि वाडी रत्नागिरी असे देखील म्हटले जाते.नुकत्याच झालेल्या श्रावण महिन्यातील षष्ठी यात्रेला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून भावपूर्ण वातावरणामध्ये आरती व प्रसादाचा लाभ घेऊन गुलाल उधळून ज्योतिबाच्या नावानं चांगभलं असा जयघोष करत दर्शन घेतलं.

महाराष्ट्राचे कुलदैवत ज्योतिबा हे देवस्थान 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून याला केदारनाथ आणि वाडी रत्नागिरी असे देखील म्हटले जाते.नुकत्याच झालेल्या श्रावण महिन्यातील षष्ठी यात्रेला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून भावपूर्ण वातावरणामध्ये आरती व प्रसादाचा लाभ घेऊन गुलाल उधळून ज्योतिबाच्या नावानं चांगभलं असा जयघोष करत दर्शन घेतलं.ब्रह्मा विष्णू महेश या तीन ज्योतिरूप आत्म्यांचे मिलन म्हणजे ज्योतिबा! हिंदू धर्मातील त्रिमूर्तींच्या एकत्रित शक्तींचा अवतार म्हणजे ज्योतिबा! या त्रिमूर्तींनी ज्योतिबांच्या रूपामध्ये अवतार धारण करून दहशत माजवणाऱ्या रत्नासुर राक्षसाचा वध करण्यासाठी महालक्ष्मीला मदत केली.ज्योतिबा मंदिराचा वार्षिक जत्रा उत्सव चैत्र आणि वैशाख पौर्णिमेच्या रात्री भरतो.चैत्र पौर्णिमेला लाखो भाविक उंच शासनकाठी घेऊन गुलाल उधळून ज्योतिबाच्या नावाने चांगभलं असे जयघोष करतात. महाराष्ट्र मधील कोल्हापूर स्थित ज्योतिबा मंदिर हे जागृत देवस्थान असून कित्येक भाविक दररोज येथे नतमस्तक होतात. मुख्य संपादक सतीश नलावडे जनमत वृत्तवाहिनी श्री क्षेत्र ज्योतिबा कोल्हापूर.

0 0 3 8 1 4
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे