Breaking
ब्रेकिंग

दिनांक : १९ जुलै २०२४ रोजी वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार ट्रान्सपोर्ट युनियन रायगड जिल्हाध्यक्ष : श्री. नागेश देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये रायगड जिल्ह्यातील आदयोगिक क्षेत्रात (एम.आय.डी.सी) क्षेत्रात थर्ड पार्टी कंत्राट पध्दती विरोधात १५ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर जाहिर उपोषणाचा दिला इशारा!

दिनांक : १९ जुलै २०२४ रोजी वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार ट्रान्सपोर्ट युनियन रायगड जिल्हाध्यक्ष : श्री. नागेश देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये रायगड जिल्ह्यातील आदयोगिक क्षेत्रात (एम.आय.डी.सी) क्षेत्रात थर्ड पार्टी कंत्राट पध्दती विरोधात १५ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी समोर जाहिर उपोषणाचा इशारा दिला आहे रायगड जिल्हातील एम.आय.डी.सी. मध्ये बऱ्याच कंपन्यांमध्ये थर्ड पार्टी कंत्राट पद्धती चालू आहे. मुले मेहनत करून खूप पैसे खर्च करून शिक्षण घेतात नंतर त्यांना या कंपन्यांमध्ये थर्ड पार्टी कंत्राटी पद्धती मध्ये काम करावे लागते. या थर्ड पार्ट कंत्राटी पद्धतीमुळे कामगार परमनंट होत नाहीत. या मुलांमध्ये देशाच्या सिमांचे रक्षण करणारे जवान, शेतकरी, पोलिस बांधव, गोर गरीब घरातील मुले आहेत. या मुलांना आपले काम टिकेल की नाही याची शाश्वती नाही. काही मुलांचे तर यामुळे लग्न देखील जुळत नाही त्यांना कॉन्ट्रॅक्ट सिस्टम मध्ये काम करत असल्याने कोणी मुलगी द्यायला मागत नाही. त्यामुळे अनेक मुले नैराश्यामध्ये आहेत. यामुळे तरुण कामगार आत्महत्या देखील करू शकतात. रायगड जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण-तरुणी चांगल्या प्रतीचे शिक्षण घेऊन जिल्ह्यात अनेक औद्योगिक क्षेत्र असून देखील त्यांना योग्य पद्धतीच्या नोकऱ्या मिळत नाहीत. म्हणून अनेक गाव खेडी ओस पडली आहेत. घरदारांना टाळे लागले आहेत, गावातील तरुण वर्ग मुंबई पुणे शहराकडे वळला आहे. तरी थर्ड पार्टी कंत्राट पद्धतीस आमचा विरोध असून आपण या पद्धतीमध्ये सध्या कार्यरत असणाऱ्या सर्व कामगार वर्गाला नियमांच्या अधीन राहून कायम स्वरूपी कामावर रुजू करावे. कारण त्यांच्या तुटपुंज्या पगारात त्यांचा उदरनिर्वाह देखील होत नाही व त्यांना कोणत्याही सोयी सुविधा मिळत नाहीत. म्हणून अशा जालिम थर्ड पार्टी कंत्राटी पद्धती विरोधात मी दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी रायगड जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असा इशारा व वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार ट्रान्सपोर्ट युनियन रायगड जिल्हाध्यक्ष श्री नागेश देशमुख यांनी दिला आहे. त्यावेळी रीतसर निवेदन देऊन त्यावेळी रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिपक गायकवाड रायगड जिल्हा सचिव श्रीहर्ष कांबळे, सदस्य निकेत तांबट आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

0 0 3 9 1 7
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
14:50