Breaking
महाराष्ट्र

श्री विघ्नहर सहकारी सन साखर कारखान्याची सन 2023 – 2024 या वर्षाची 42 व्या अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा सर्वश्री संचालक मंडळ ,सभासद बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत नुकतीस कारखाना स्थळी खेळीमेळीच्या वातावरणात झाली संपन्न.

श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची सन २०२३-२०२४ या वर्षाची ४२ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा सर्वश्री संचालक मंडळ, सभासद बंधू-भगिनी यांच्या उपस्थितीत नुकतीच कारखाना कार्यस्थळी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. अनेक सभासदांनी चर्चेत सहभाग घेऊन उपस्थित सर्वांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देऊन संचालक मंडळावर नेहमीप्रमाणे विश्वास दाखविल्याबद्दल सर्वांचे सत्यशील दादा शेरकर यांनी आभार मानून व आजपर्यंत शेतकरी हित जपणारा आपला विघ्नहर साखर कारखाना पुढील काळातही सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कार्यरत राहील असे प्रतिपादन त्यांनी केले कारखान्याचे संस्थापक चेअरमन, मा.खासदार स्व.निवृत्तीशेठ शेरकर शेठबाबा यांची आज जयंती. त्यानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेठबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थांना यावेळी पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सभेच्या दरम्यान एकरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या व पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी मा.आमदार शरददादा सोनवणे, मा.जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, संचालक माऊलीशेठ खंडागळे, शेतकरी संघटनेचे नेते तान्हाजीशेठ बेनके, जिल्हा परिषदेचे मा.सदस्य शरदराव लेंडे, गुलाबशेठ पारखे, अंकुशशेठ आमले, मोहितशेठ ढमाले, कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक, सभासद बंधू भगिनी, अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होता. मुख्य संपादक सतीश नलावडे जनमत वृत्तवाहिनी विघ्नहर ओझर.

0 0 3 8 1 4
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे