महाराष्ट्र
News 18 जनमत
*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏
पत्रकार म्हणजे कोण?
१) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते.
२) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते.
३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते.
४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते.
५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते.
६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते.
७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते.
८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते.
९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते.
१०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते.
वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार
वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे
न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.
Read Next
19/10/2024
राज्य माहिती आयोगात गेल्या दोन वर्षापासून आयुक्तांची पदे रिक्त असून,त्यावर प्रतिनियुक्तीचा उतारा शासनाने शोधला असला तरी मुख्य माहिती आयुक्त पद अद्याप भरता आलेले नाही.त्यासाठी जाहिरात दिल्यानंतर एकही पात्र उमेदवार मिळू शकत नाही असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सादर केले.
13/09/2024
नारायणगाव स्थित धोलवड गावचे रहिवाशी श्री रतिलाल बाबेल सरांच्या घरगुती गणपती उत्सवा मध्ये संत देखावा पाण्यासाठी भाविकांनी केली मोठी गर्दी.
10/09/2024
शहीद वीर जवान संदीप केशव सपकाळ यांच्या स्मारकाच्या माध्यमातून डीगेवाडी ग्रामस्थांनी घालून दिला नवा आदर्श.
31/08/2024
श्री विघ्नहर सहकारी सन साखर कारखान्याची सन 2023 – 2024 या वर्षाची 42 व्या अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा सर्वश्री संचालक मंडळ ,सभासद बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत नुकतीस कारखाना स्थळी खेळीमेळीच्या वातावरणात झाली संपन्न.
29/08/2024
हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नुकतीच हुतात्मा राजगुरू यांच्या ११६ व्या जयंती निमित्त व हूतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून शिवनेरी भूषण माननीय श्री रमेश खरमाळे साहेब यांना रयत शिक्षण संस्थेचे श्री सिध्देश्वर विद्यालय वेताळे या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले.
28/08/2024
श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या भावपूर्ण आणी उत्साह पूर्ण वातावरणात पडला पार.
26/08/2024
श्रावणी सोमवार निमित्त सत्यशील दादांनी कुकडेश्वर मंदिर येथे शंभू महादेवाचा अभिषेक करून मनोभावे घेतले दर्शन.
12/08/2024
पारंपरिक कला-शिक्षण आणि प्रत्यक्ष मागणीमध्ये निर्माण झालेली दरी मिटविण्यासाटी आणि कला महाविद्यालयातील शिक्षणाला मूकणाऱ्या नॉनआर्ट पार्श्वभूमीच्या हजारो मुलांना क्रिएटिव्ह डायरेक्टर बनवणे ही अशक्य वाटणारी किमया गेल्या २० वर्षांपासून सात्यत्याने मंथन आर्ट स्कूलच्या माध्यमातून शशिकांत गवळी करत आहेत.
10/08/2024
32 शिराळा वासियांनी सर्पमित्रांसोबत उत्साहाने साजरी केली नागपंचमी.
27/07/2024
जुन्नर तालुक्यातील आणे पठार उपसा सिंचन योजनेच्या प्रकल्प अहवालासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ७६ लक्ष रूपयांची तरतूद करण्याचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब यांचे आदेश.
Related Articles
Check Also
Close