Breaking
ब्रेकिंग

धारावीतील घाणीच्या साम्राज्याला जबाबदार कोण स्पेशल रिपोर्ट न्यूज 18 जनमत चैनल मुख्य संपादक वरिष्ठ पत्रकार सतीश नलावडे

*धारावीतील घाणीच्या साम्राज्याला जबाबदार कोण? न्यूज 18 जनमत नेटवर्क स्पेशल रिपोर्ट-:* आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी पुनर्वसन करा आणि यासाठी राज्य सरकारने ही पुढाकार घेतला असल्याचं दिसून येत पण ते ही फक्त निवडणूक जवळपास येतांनाच त्यानंतर धारावीच्या कायापालट तर सोडाच पण धारावीतील केर-कचराही साफ होत नसल्याचे उघडकीस आले आहे पण यामुळे धारावीकरांच्या जीवावर बेतत आहे या घाणीच्या दुर्गंधीचा सदुपयोग धारावीच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी होत आहे की काय?असा प्रश्न धारावीतील नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे अनेक ठिकाणी केर कचऱ्याचे खच पडलेल्या अवस्थेत आपणांस पहावयास मिळतात आणि त्यातच आता तर पावसाळ्यात पाण्याने तुडुंब भरून नाले देखील वाहतील यात शंकाच नाही कारण जर केर कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसेल तर नालेसफाईच्या बोलाबाल्याचे काय?हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे पण सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले जाते आणि त्यांच्या जीवनाची कोणत्याही प्रकारे कोणालाही काही देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे बेजबाबदार मनपा अधिकारी जबाबदारी सांभाळत नसल्याने राष्ट्रीय महास्वराज भूमी पक्षाचे जेष्ठनेते मोहम्मद शाहिद सिद्दीकी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मनपा ग/उत्तर विभागाला चांगलेच धारेवर धरले असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिका ग/उत्तर विभागात चांगलीच धांदल उडाली असल्याची चर्चा धारावीकरांमध्ये रंगली आहे त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धारावीकारांचे पुनर्वसन करण्यासाठी मागील अनेक वर्षे गाजर हलवा खाऊन धारावीचे नागरिक कंटाळलेले आहेत पण सरकाने गाजर देणं थांबवून किमान आम्ही आहोत त्या परिस्थितीत किमान एक चांगली स्वच्छता मोहीम राबविण्यात येवून धारावीकारांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी तरी बेजबाबदार अधिकारी यांच्याकडे लक्ष केंद्रित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय महास्वराज पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. मुख्य संपादक सतीश नलावडे न्यूज 18 जनमत चैनल

0 0 3 8 1 4
5/5 - (1 vote)

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे