Breaking
गुन्हेगारी

मस्साजोग आणि परभणी प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर केले प्रश्नचिन्ह उपस्थित.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहात मस्साजोग आणि परभणी प्रकरणावर चर्चा करण्यात आली.यावेळी बीड जिल्ह्यात वाढलेली गुन्हेगारी आणि त्याला मिळत असणार राजकी य आश्रय यावर मुद्दे उपस्थित करत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मुख्य संशयित असणाऱ्या वाल्मीक कराड याला अटक करण्याची मागणी केली. यासोबतच परभणी प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांचा नाहक जीव गेला.त्यांचा शवविच्छेदन अहवालात,"जबरी मारहानी"मुळे मृत्यू झाला असल्याची नोंद आहे. हे दोन्ही मृत्यू भयंकर आहेत,शिवाय राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभा करणारे देखील आहेत. मुख्यमंत्र्यांनी या घटनांकडे दुर्लक्ष न करता आणि कुणालाही पाठीशी न घालता लवकरात लवकर गुन्हे दाखल करावेत आणि कायदा आणि सुव्यवस्था याचे भान ठेवावे असे जितेंद्र आव्हाड यांनी केले प्रतिपादन ब्युरो रिपोर्ट सतीश नलावडे न्यूज 18 जनमत वृत्तवाहिनी डिजिटल युगाचे डिजिटल बातमीपत्र.

0 0 3 8 1 4
5/5 - (1 vote)

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे