राजकिय
News 18 जनमत
*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏
पत्रकार म्हणजे कोण?
१) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते.
२) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते.
३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते.
४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते.
५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते.
६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते.
७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते.
८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते.
९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते.
१०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते.
वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार
वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे
न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.
Read Next
4 days ago
शरद दादा सोनवणे यांची विधान भवनामध्ये तोफ कडाडली किल्ले शिवनेरी व किल्ले रायगड वर मराठ्यांचा मानबिंदू असलेला भगवा ध्वज अविरत फडकावा ही केली मागणी.
26/08/2024
राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सर्वेसर्वा आणि देशाचे माझी कृषीमंत्री,पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या जुन्नर तालुक्यातीलआमदार स्व.श्रीकृष्ण रामजी तांबे तथा झांबरशेठ, मा.आमदार स्व.लतानानी श्रीकृष्ण तांबे, शिक्षण महर्षी स्व.विलासराव तांबे सर यांच्या अर्धाकृती पुतळा अनावरण व चैतन्य विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन आणि स्व.झांबरशेठ तांबे व स्व.विलासराव तांबे यांच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशन सोहळा आदरणीय पवार साहेब यांच्या शुभहस्ते व आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.
24/08/2024
महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातील घातक रसायनिक पाणी थेट नदीपात्रात सोडू नये!अन्यथा घातक रासायनिक पाणी सोडणारी पाईपलाईन फोडली जाईल!रायगड वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार ट्रान्सपोर्ट युनियन चे अध्यक्ष नागेश दादा देशमुख यांनी कारखाना मालकांना इशारा दिला.
23/08/2024
जुन्नर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित गुणवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचा गुणगौरव समारंभ राजुरी या ठिकाणी संपन्न झाला. या समारंभ प्रसंगी सत्यशील दादा स्वतः आवर्जून उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधत गौरविलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
10/08/2024
मराठा आंदोलकांनी कराड ढेबेवाडी फाट्यावर झरांगे पाटील साहेबांचे केले जंगी स्वागत.
06/05/2024
आधुनिक महाराष्ट्र घडवण्यात आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा मोलाचा वाटा संजय दिना पाटील यांचा वक्तव्य.
05/05/2024
जागरूक नागरिक म्हणून गोर गरिबांच्या व्यथा समजून घेणाऱ्या स्वाभिमानी नेतृत्वालाच मतदान करा… वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी मतदारांना केल आव्हान.
03/05/2024
संजय दिना पाटील यांनी आज आदरणीय शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा हजारोंच्या संख्येने उपस्थित इंडिया आघाडी कार्यकर्त्यांच्या साथीने ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुक मुख्य कार्यलय, विक्रोळी येथे उमेदवारी अर्ज दाखल केला.
29/04/2024
मतदान न करण्याची शिक्षा.. सियालकोट लम्होने खता की थी, सदियों ने सजा पाई l
26/04/2024
वाढदिवस अभिष्टचिंतन सुसंस्कृत राजकारणी शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार श्री बाळासाहेब दांगट.
Related Articles
शरद पवारांच्या बेरजेच्या राजकारणाला वेग, आता अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर तुतारी हाती धरणार.
21/04/2024
छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आणि माझ्या आईच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघातून मी ‘तुतारी फुंकणारा माणूस’ या चिन्हावर निवडणूक लढवित आहे. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे.
18/04/2024