Breaking
राजकिय

आधुनिक महाराष्ट्र घडवण्यात आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा मोलाचा वाटा संजय दिना पाटील यांचा वक्तव्य.

आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबत मी अनेक वर्षं काम केलं आहे. त्यांची राजकीय समज, प्रशासकीय वचक, सामाजिक बांधिलकी आणि महाराष्ट्र घडवण्याची तळमळ मी अत्यंत जवळून अनुभवली आहे. गेल्या ५ वर्षांपासून मी सन्माननीय श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत असलो तरी महाराष्ट्रासाठी पवार साहेबांनी गेली सलग ६ दशकं केलेलं महत्त्वपूर्ण योगदान माझ्यासह कुणालाच नाकारता येणार नाही. आधुनिक महाराष्ट्र घडवण्यात पवार साहेबांचा मोलाचा वाटा आहे. इतकंच कशाला, गुजरातमध्ये जेव्हा भूकंप झाला होता तेव्हा हाच मराठी नेता, हाच महाराष्ट्राचा भूमिपुत्र मोदी-शहा यांच्या गुजरातच्या मदतीला धावून गेला होता, याचाही त्यांना सोयीस्कर विसर पडलाय. अशा आदरणीय पवार साहेबांना पंतप्रधान मोदींनी 'अतृप्त भटकती आत्मा' म्हणणं, हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय संस्कृतीचा अपमान आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात मतदान करून महाराष्ट्रीय जनता या अपमानाचा निश्चित बदला घेईल.आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबत मी अनेक वर्षं काम केलं आहे. त्यांची राजकीय समज, प्रशासकीय वचक, सामाजिक बांधिलकी आणि महाराष्ट्र घडवण्याची तळमळ मी अत्यंत जवळून अनुभवली आहे. गेल्या ५ वर्षांपासून मी सन्माननीय श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत असलो तरी महाराष्ट्रासाठी पवार साहेबांनी गेली सलग ६ दशकं केलेलं महत्त्वपूर्ण योगदान माझ्यासह कुणालाच नाकारता येणार नाही. आधुनिक महाराष्ट्र घडवण्यात पवार साहेबांचा मोलाचा वाटा आहे. इतकंच कशाला, गुजरातमध्ये जेव्हा भूकंप झाला होता तेव्हा हाच मराठी नेता, हाच महाराष्ट्राचा भूमिपुत्र मोदी-शहा यांच्या गुजरातच्या मदतीला धावून गेला होता, याचाही त्यांना सोयीस्कर विसर पडलाय. अशा आदरणीय पवार साहेबांना पंतप्रधान मोदींनी 'अतृप्त भटकती आत्मा' म्हणणं, हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय संस्कृतीचा अपमान आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात मतदान करून महाराष्ट्रीय जनता या अपमानाचा निश्चित बदला घेईल. असा आदरभाव बाळगून शिवसेना नेते संजय दिना पाटील यांनी आदरणीय शरदरचंद्र पवार साहेब यांच्या बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

0 0 3 8 1 4
आधुनिक महाराष्ट्र घडवण्यात आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा मोलाचा वाटा संजय दिना पाटील यांचा वक्तव्य.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे