Breaking
राजकिय

संजय दिना पाटील यांनी आज आदरणीय शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा हजारोंच्या संख्येने उपस्थित इंडिया आघाडी कार्यकर्त्यांच्या साथीने ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुक मुख्य कार्यलय, विक्रोळी येथे उमेदवारी अर्ज दाखल केला.

निवडणुकीचा अर्ज दाखल! आज आदरणीय शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा हजारोंच्या संख्येने उपस्थित इंडिया आघाडी कार्यकर्त्यांच्या साथीने ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुक मुख्य कार्यलय, विक्रोळी येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासह शिवसेना उपनेते सचिनजी आहिर, दत्ताजी दळवी, कॉंग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष चरणसिंग सप्राजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्षा राखीताई जाधव, विभागप्रमुख रमेशजी कोरगांवकर, सुरेशजी पाटील, आमदार सुनिलजी राऊत आणि समाजवादीच्या माजी नगरसेविका रुकसाना सिद्धिकी उपस्थित होते इत्यादी शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 0 3 8 1 4

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे