Breaking
राजकिय

जुन्नर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित गुणवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचा गुणगौरव समारंभ राजुरी या ठिकाणी संपन्न झाला. या समारंभ प्रसंगी सत्यशील दादा स्वतः आवर्जून उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधत गौरविलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जुन्नर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित गुणवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचा गुणगौरव समारंभ राजुरी या ठिकाणी संपन्न झाला. या समारंभ प्रसंगी सत्यशील दादा स्वतः आवर्जून उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधत गौरविलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रसंगी आमदार अतुलशेठ बेनके, दिपकशेठ आवटे, बाळासाहेब खिलारी, प्रियाताई हाडवळे, माऊलीशेठ शेळके, बबनराव हाडवळे, जी.के.औटी सर, महेंद्र गणपुले सर, निलेश काशिद सर, सतिश निमसे सर, संजय बाठे सर, विकास दांगट सर, विनोदशेठ औटी, सतिश हाडवळे, एकनाथ डुंबरे, शाकीरभाई चौगुले, अशोक काकडे सर, एस.के.अस्वार सर, टी.बी.वागदरे सर, आर.एल.चव्हाण सर, एस.एस.वाघ सर, बी जी.शेख सर, एस.टी.दांगट सर, एस.वाय.दाते मॅडम, आर.एस.चव्हाण सर, संतोष ढोबळे, आदी मान्यवर मंडळी, तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील नलावडे सहित मुख्य संपादक सतीश नलावडे न्यूज 18 जनमत वृत्तवाहिनी.

0 0 3 8 1 4
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे