Breaking
कृषीवार्ता

राजस्थान मधील भीलवाडा येथील एक सामान्य शेतकरी ते लेमन मॅन पर्यंतची अभिषेक जैन या शेतकऱ्याची यशोगाथा.

लेमन मॅन म्हणून ओळख अभिषेक जैन यांनी आपल्या अथक प्रयत्नांतून लिंबाच्या बागेतून मोठं उत्पन्न मिळवलं आहे. सुरुवातीच्या काळात डाळिंब, पेरूच्या बागा होत्या. मात्र, त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते, म्हणून अभिषेक जैन यांनी लिंबाची शेती करायला सुरुवात केली. यातून त्यांनी मोठा नफा मिळवला आहे. सुरुवातीच्या काळात अभिषेक यांनी विविध आव्हानांना सामोरं जावं लागलं. मात्र, नंतरच्या काळात त्यांना यातून चांगला नफा झाला. त्यामुळं लोक अभिषेक जैन यांना आता ‘लेमन किंग’ म्हणून ओळखत आहेत. डाळिंब आणि पेरूच्या बागा काढून लिंबाची लागवड करण्याचा निर्णय अभिषेक हे वाणिज्य शाखेत पदवीधर आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी स्वत:ची एक कंपनी सुरू केली होती. मात्र, वडिलांच्या निधनानंतर त्यांनी ही कंपनी बंद केली. त्यानंतर त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळं त्यांनी धाडसी निर्णय घेतले. त्यांनी डाळिंब आणि पेरूच्या बागा काढून टाकल्या. कारण त्यांना यातून अपेक्षित नफा मिळाला नाही. त्यामुळं त्यांना बागा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी लिंबाची शेती करण्याचा निर्णय घेतला. यातून त्यांना चांगला नफा मिळत आहे. वार्षिक ते १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. चार एकर क्षेत्रावर लिंबाची लागवड अभिषेक जैन यांच्याकडे एकूण सहा एकर जमीन आहे. यामध्ये चार एकर क्षेत्रावर लिंबाची लागवड करण्यात आली आहे. तसेच फुड प्रोसेसिंगचा व्यवसाय करून ते लोणचेदेखील विकत आहेत. अभिषेक जैन हे पारंपारिक शेती सोडून व्यावसायिक शेती करत आहेत. यातून ते चांगला नफा कमावत आहेत. त्यांनी आपल्या शेतात कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केला नाही. ते सेंद्रीय खतांचा वापर करत आहेत. त्यामुळं जमिनीचा कस कायम राहतो. अभिषेक जैन यांचा लिंबाच्या लोणच्याचा स्पेशल ब्रॅड अभिषेक जैन यांनी स्वत:च लिंबाच्या लोणच्याचा ब्रॅड तयार केला आहे. त्यांनी तयार केलेल्या या लोणच्याला मोठी मागणी आहे. अभिषेक जैन हे एकूण लिंबाच्या २० टक्के लिंबाचे लोणचे तयार करतात. तर बाकीच्या लिंबाची विक्री करतात. यातून त्यांना मोठा नफा होत आहे. आमच्या वृत्तवाहिनी तर्फे अभिषेक ला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मुख्य संपादक सतीश नलावडे न्यूज 18 जनमत वृत्तवाहिनी मुंबई.

0 0 3 8 1 4

5/5 - (1 vote)

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे