Breaking
कृषीवार्ता

मानवाने जंगली प्राण्यांवर उपासमारीची वेळ आणली तो फक्त पोटासाठी धडपडतोय हे तर हे मुके जीव सांगत नाहीत ना?

तो फक्त आणि फक्त पोटासाठी धडपडतोय. मानवाने वन्यजीवांवर उपासमारीची वेळ आणलीय हेच तर हे मुके जीव सांगत तर नाही ना? असे असेल तर निश्चितच भविष्यात मानवास नैसर्गिक आपत्ती पासून फार मोठा धोका निर्माण होणार आहे हेच संकेत या माध्यमातून दिसून येतंय. वन्यजीवांच्या अधिवासात मानविय हस्तक्षेप जेवढा वाढत जाईल तेवढ्याच मोठ्या संकटात मनुष्य सापडला जाईल. वन्यजीव वाचविण्यासाठी योगदान द्यावं लागेल.🌳🌳 आपणास सुरक्षित रहायचं असेल तर खालील गोष्टींचा विचार केला गेला तर येणारे संकट आपण टाळू शकतो. वन्यजीवांचा आदिवास अर्थात जंगल म्हणजेच यांचे घर या जंगलांना आगी लावु नये म्हणजे ते तेथेच राहतील व आपण सुरक्षित राहु. जेवढी जंगले पेटतील तेवढे वन्यजीव बेघर होतील व ते आपल्या शेतात रहायला येतील. वन्यजीव यांची शिकार करू नये व करून देऊ नये. कारण त्यांच अन्न शिकार करुन आपण खाल्ले तर सहाजिकच ते पोट भरण्यासाठी आपले पाळीव प्राणी खातील किंवा आपल्यावर हल्ला करून आपल्याला शिकार बनविण्याचा प्रयत्न करतील. जंगलात आपली पाळीव जनावरे चरायला सोडु नये. कारण वन्यजीवांचा जंगलातील चारा संपला तर ते आपल्याच शेतातील चारा खायला येतील. जंगल जमिनीवर अतिक्रमण करु नये. कारण पहिलीच वन्यजीवांच्या वाट्याला थोडीच जमीन आहे व ती अजुन कमी झाली तर मानवावरच अधिकच संकटे येतील. जंगलातील लाकुडफाटा तोडू नये. वन्यजीव सुरक्षित राहण्यासाठी दाट जंगलाची निवड करत असतात. झाडे तोडून जंगल मोकळे झाले की ते अधिक लपण शोधत असतात. आज आपल्या शेतातील ऊसात जास्त लपण आणि सुरक्षितता त्यास मिळत आहे म्हणूनच तो ऊसात ठाण मांडून बसला आहे. भुगर्भातील पाण्याची पातळी ही जंगलांमुळे अबाधित राहण्यासाठी मदत होते. ही पातळी टिकविण्यासाठी अधिकाधिक झाडे जगविणे आवश्यक आहे की जे वातावरण संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात व जागतिक तापमान वाढ थांबून धरण्यासाठी मदत करतात. त्यामुळे झाडे लावा व ती जगविण्यासाठी यशस्वी प्रयत्न करा.

0 0 3 9 1 8

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
04:55