संपादकीय
News 18 जनमत
*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏
पत्रकार म्हणजे कोण?
१) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते.
२) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते.
३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते.
४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते.
५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते.
६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते.
७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते.
८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते.
९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते.
१०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते.
वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार
वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे
न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.
Read Next
30/08/2024
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेच्या चित्रीकरणासाठी दलित मित्र नामदेव व्हटकर यांना राहातं घर आणि छापखाना विकावा लागला…. काळाच्या पडद्याआड गेलेली त्या शेवटच्या क्षणांची संघर्षमय कहाणी… !
30/08/2024
तमाशा कलावंतीणीचा मुलगा झाला कलेक्टर .. प्रत्येकानं वाचावीच अशी अंगावर काटा आणणारी आणि अवाक करणारी अशी ही माय-लेकाची यशोगाथा..!
12/08/2024
स्वर्गीय दादा कोंडके यांची डाऊन टू अर्थ दादागिरी!
25/07/2024
|| श्री || ” आकाशवाणी ” म्हणजेच आमच्या भाषेत ” रेडिओ “च्या आवाजाला आज ९७ वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्या दूरदर्शनच्या जमान्यातल्या मंडळींना आकाशवाणीची जादू कळणार नाही . आम्ही काही भाग्यवंतांनी ती जादू अनुभवलीय . २३ जुलै १९२७ ला स्थापन झालेल्या आकाशवाणीने आपल्या भावविश्वात इंद्रधनुष्य फुलवलं. रेडीओच्या त्या दिवसांच्या आठवणी पुन्हा एकदा तुमच्या समोर मांडतोय त्या माझी लहानपणापासून सोबत करणाऱ्या रेडीओच्या छायाचित्रासह .. तुम्हालाही तुमच्या घरातल्या रेडीओच्या खोक्याची नक्कीच आठवण जागी होईल.
20/07/2024
अनंत अंबानी आणि ईशा अंबानी यांच्या लग्न सोहळ्यामध्ये अंबानी परिवाराने जगाला दिले करून सुसंस्कृत भारताच्या सुसंस्कृत संस्कृतीचे दर्शन…!
19/07/2024
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील पहिले क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्मदिन. न्यूज 18 जनमत वृत्तवाहिनी तर्फे आद्य क्रांतिकारक मंगल पांडे यांस विनम्र अभिवादन.
19/07/2024
जिंदगी कैसी ये पहेली हाये…कभी हसाये…कभी रुलाये… आज हिंदी सिनेसृष्टीतील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा स्मृतिदिन! दिवंगत राजेश खन्ना यांना न्यूज 18 जनमत वृत्तवाहिनी तर्फे भावपूर्ण आदरांजली.
16/07/2024
माहिती अधिकार कायदा! सन्माननीय अण्णा हजारे साहेब यांच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेलं भ्रष्टाचारासाठीच एक ब्रह्मास्त्र!
26/04/2024
शुभमंगल सावधान……औंदा कर्तव्य आहे?
18/04/2024