Friday, January 3 2025
Breaking News
मुंबई : शासकीय कामात पारदर्शकता आणून जनतेला माहिती मिळावी आणि शासकीय कामात कार्यतत्परता असावी या मुख्य उद्देशाने केंद्र सरकारने लागू केलेला माहितीचा अधिकार कायद्याचा आपल्या फायद्यासाठी शस्त्र म्हणून गैरवापर केल्याचा ठपका ठेवत राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठाने बीड मधील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याची ६ हजार ५८५ अपिले फेटाळली आहेत
वसई : माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी विरारच्या निवृत्त तलाठ्याला २५ हजारांचा दंड सुनावण्यात आला आहे. राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने हा आदेश दिला. तक्रारदाराला पुढील १५ दिवसात निशुल्क माहिती पुरविण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले आहेत.
महाराष्ट्र हे भारतातील एक प्रगत आणि पुरोगामी राज्य समजले जाते. इतिहासामध्ये महाराष्ट्रातल्या पुरोगामी परंपरेचे दाखले जागोजागी आढळतात. माहितीच्या अधिकाराचा केंद्रीय कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीच महाराष्ट्राने राज्य पातळीवर माहितीच्या अधिकाराचा कायदा तयार केला होता आणि या कायद्याच्या महाराष्ट्रातील नागरिकांनी चांगला उपयोग देखील सुरू केला होता. हा कायदा सप्टेंबर २००३ पासून राज्यात लागू झाला होता आणि तेव्हापासून केंद्रीय कायदा येईपर्यंत म्हणजे सुमारे दोन वर्षात तब्बल ३३ हजार अर्ज माहिती अधिकाराअंतर्गत करण्यात आले. त्यापैकी सुमारे ८०० अर्जदारांनी अपील केले म्हणजे ३२,२०० अर्जदारांना माहितीचा पुरवठा झाला. एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये माहितीच्या अधिकाराचे अर्ज प्राप्त झाले. या आकडेवारीवरून असे दिसून येते की इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिक हे राज्य पातळीवरच्या माहिती अधिकार कायद्याचा वापर अधिक करू इच्छितात.
माझ्या शिवाय सरकार बनणार नाही! म्हणणारे बच्चू कडू यांचा दारुण पराभव झाला असून अचलपूर मधून भाजपाचे प्रवीण तायडे विजय झाले असून नवनीत राणा फॅक्टर बच्चू कडू यांना नडला का? की बच्चू कडू चा ओव्हर कॉन्फिडन्स पराभवाचे कारण ठरला? याची कारणमीमनसा येणाऱ्या काळात बच्चू कडूंनी जाणून घेतली पाहिजे.
भर सभेमध्ये वाल्मीक कराड शिवाय धनंजय मुंडे यांचे पान देखील हलत नाही अशा बोलणाऱ्या पंकजा मुंडे हा वाल्मीक कराड आहे तरी कोण? एक सिरीयल किलर ,गावगुंड की सुपारी घेणारा सुपारी बहाद्दर याचे उत्तर पंकजा मुंडे देतील का?
बदलापूर मधील केळशेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर…! एलिफंटा बोट दुर्घटनेमुळे गर्भवती पत्नी आई आणि चार वर्षाच्या मुलाला मंगेश सोडून गेल्याने संपूर्ण कुटुंब झाले उद्ध्वस्त!
मस्साजोग आणि परभणी प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर केले प्रश्नचिन्ह उपस्थित.
जुन्नर चे कार्यसम्राट आमदार आपला माणूस श्री शरद दादा सोनवणे यांनी दि. १९/१२/२४ रोजी हिवाळी अधिवेशनात सततचे होणारे बिबट हल्ले व त्यासाठीच्या उपाययोजना, स्वतंत्र कृषी बजेट, ऊर्जा, उद्योग, पर्यटन, ग्रामीण भागातील आमदारांना वाढीव आमदार निधी हे मुद्दे आज ठामपणे मांडले. महायुती सरकार यावर सकारात्मक निर्णय घेईल हा विश्वास आहे असे प्रतिपादन केले.
शरद दादा सोनवणे यांची विधान भवनामध्ये तोफ कडाडली किल्ले शिवनेरी व किल्ले रायगड वर मराठ्यांचा मानबिंदू असलेला भगवा ध्वज अविरत फडकावा ही केली मागणी.
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं पुणे सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई.
Sidebar
Random Article
Log In
Instagram
YouTube
Twitter
Facebook
Menu
Log In
Search for
Switch skin
रणांगण शोध बातमीचा ध्यास सत्याचा..! News 18 जनमत मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे -मुख्य संपादक सतीश नलावडे
मुख्यपुष्ट
ब्रेकिंग
गुन्हेगारी
राजकिय
महाराष्ट्र
देश-विदेश
नोकरी
संपादकीय
कृषीवार्ता
आरोग्य व शिक्षण
क्रिडा व मनोरंजन
ई-पेपर
Search for
Log In
Breaking
मुंबई : शासकीय कामात पारदर्शकता आणून जनतेला माहिती मिळावी आणि शासकीय कामात कार्यतत्परता असावी या मुख्य उद्देशाने केंद्र सरकारने लागू केलेला माहितीचा अधिकार कायद्याचा आपल्या फायद्यासाठी शस्त्र म्हणून गैरवापर केल्याचा ठपका ठेवत राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठाने बीड मधील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याची ६ हजार ५८५ अपिले फेटाळली आहेत
वसई : माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी विरारच्या निवृत्त तलाठ्याला २५ हजारांचा दंड सुनावण्यात आला आहे. राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने हा आदेश दिला. तक्रारदाराला पुढील १५ दिवसात निशुल्क माहिती पुरविण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले आहेत.
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं पुणे सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई.
आणखी एक निष्पाप बळी ओतूर परिसरामध्ये नागरिकांवर होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे भीतीचे वातावरण.
बदलापूर ते पनवेल या सुमारे सव्वाचार किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हे काम या मुदतीआधीच पंधरा महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे. वडोदरा जेएनपीटी महामार्गावरील हा एक महत्वाचा टप्पा असून या महामार्गाचे काम पूर्ण.
मुक्काम पोस्ट तारुख तालुका कराड येथील ग्रामस्थांनी माझी कर्नल महादेव लक्ष्मण काटेकर तसेच पंचक्रोशीतील आजी-माजी सैनिक आणि पोलिस दलातील अधिकारी यांचा 15 ऑगस्ट चे औचित्य साधून केला मोठा जल्लोष पूर्ण सत्कार समारंभ साजरा.
महाराष्ट्राचे कुलदैवत ज्योतिबा हे देवस्थान 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून याला केदारनाथ आणि वाडी रत्नागिरी असे देखील म्हटले जाते.नुकत्याच झालेल्या श्रावण महिन्यातील षष्ठी यात्रेला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून भावपूर्ण वातावरणामध्ये आरती व प्रसादाचा लाभ घेऊन गुलाल उधळून ज्योतिबाच्या नावानं चांगभलं असा जयघोष करत दर्शन घेतलं.
रायगड स्थानिक आमदार स्थानिक खासदार उघडा डोळे पहा नीट!
मुंबई महानगरपालिकेच्या कल्पवृक्षावर वाढत आहेत भ्रष्टाचाराची बांडगुळे.
पुणे बेंगलोर नॅशनल हायवे, कराड कोल्हापूर नाक्यावरील रस्त्यावर नॅशनल हायवे प्राधिकरणातील काही भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदार यांच्या झालेल्या भ्रष्टाचाराच्या संगणमातामुळे पडलेल्या खड्ड्यांच्या रूपामध्ये अवतरले यमदूत !आणि म्हणून कर्तव्यदक्ष वाहतूक पोलीस वाहन चालकांसाठी बनले आहेत जणूकाही देवदूत!
दिनांक : १९ जुलै २०२४ रोजी वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार ट्रान्सपोर्ट युनियन रायगड जिल्हाध्यक्ष : श्री. नागेश देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये रायगड जिल्ह्यातील आदयोगिक क्षेत्रात (एम.आय.डी.सी) क्षेत्रात थर्ड पार्टी कंत्राट पध्दती विरोधात १५ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर जाहिर उपोषणाचा दिला इशारा!
एम पश्चिम विभाग कार्यालयांतर्गत अतिक्रमण आणि अनाधिकृत बांधकामांबद्दलच्या धुळखात पडलेल्या हजारो तक्रार अर्जांना जबाबदार कोण? आणि अशा अनधिकृत बांधकामांना संरक्षण मिळणारे मालक व ठेकेदार यांच्यावर वरदहस्त कोणाचा?
मुंबई महानगरपालिके मार्फत मान्सून पूर्व नालेसफाईला मिळणाऱ्या निधीचा महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने होतो आहे मोठा भ्रष्टाचार.
मुंबईच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली कित्येक निविदा कागदावरच राहून मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या संगनमताने झाला मोठा भ्रष्टाचार.
मान्सून पूर्व मुंबईच्या रस्त्यांच्या कामामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची डोळेझाक.
देवनार पोलीस ठाणे अंतर्गत सळई माफिया इम्रान चौधरी मीकाईल अन्सारी, अब्दुल हमीद आणि अमरसिंह यांच्यामार्फत चालवण्या जाणाऱ्या अवैध धंद्यांवर वरदहस्त कोणाचा?
पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी श्री मंगेश चितळे.
नगर जिल्ह्यात ग्रामपंचायत मध्ये दोन कोटींचा अपहार माजी सरपंच आणि ग्रामसेवकावर ठपका.
मनपा आयुक्त डॉक्टर भूषण गगराणी यांनी ज्याप्रकारे के पश्चिम इमारत व कारखाने विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली तशाच प्रकारे एच पूर्व इमारत व कारखाने विभागाचे डीओ स्वप्नाच्या शिरसागर व कनिष्ठ अभियंता सोनल आव्हाड यांच्यावर देखील कारवाई करणार का?
एशिया इंडो शिखर परिषद सन्मान सोहळा कोल्हापूर 2024 यांच्या संयुक्त विद्यमाने हिरकणी महिला विकास संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ शर्मिलाताई नलावडे यांना समाज भूषण पुरस्कार जाहीर.
संजय नलावडे लिखित शिवनेरीची श्रीमंती या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सत्यशील शेरकर यांच्या निवासस्थानी पार पडला.
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघातून ईश्वर ताथवडे यांच्या नावाचा होतो आहे जल्लोष.
मतदान न करण्याची शिक्षा.. सियालकोट लम्होने खता की थी, सदियों ने सजा पाई l
वाढदिवस अभिष्टचिंतन…धोलवड गावचे सुपुत्र स्तंभलेखक श्री संजय दादा नलावडे.
समाजभूषण शिवनेरी भूषण ज्येष्ठ पत्रकार श्री भरत अवचट साहेब काळाच्या पडद्याआड.
शिवजन्मभूमीचा अभिमान, डिंगोरे गावचा सुपुत्र गायक मयुर सुकाळे यांना ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमातील संगीतकार अजय-अतुल यांनी संगीत दिलेले ‘गाऊ नको किसना’ या गीतासाठी ‘सर्वोत्कृष्ट गायक’ म्हणून फिल्म फेअर पुरस्काराने करण्यात आले.
ओतूर येथील साहित्य क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर प्रवीण डुंबरे यांच्या कार्याची दखल घेऊन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा नॅशनल पुरस्कार डॉक्टर प्रवीण डुंबरे यांना जाहीर.
🌍🏆आपल्या प्रतिभेला राष्ट्रीय पुरस्काराची जोड द्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ , आपल्या विभागातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी इच्छुकांना केले आव्हान.
रायगड मतदार संघाच्या वंचित बहुजन आघाडी कडून लोकसभा निवडणुकीला रायगडच्या विकासाचे मुद्दे घेऊन सौ कुमुदिनी रवींद्र चव्हाण शिवसेनेचे अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे यांना ठरणार मोठं आव्हान.
वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर रायगड मधून कुमुदिनी चव्हाण यांना उमेदवारी घोषित.
शेतकरी व कामगारांसाठी हेच का अच्छे दिन?
*🛑 खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्यावर पलटवार…
शब्द मुके झाले काही बोलण्याआधीच खूप काही घडून गेले जीवन संपवण्याआधीच अशी संपली जीवन कहानी जगण्याआधीच..,
पनवेल आणि नवी मुंबई मध्ये डान्स बार मालकांवर वरदहस्त कोणाचा?
ठाणे प्रतिनिधी माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांच्या ठाणे मध्ये डान्सबार वाल्यांचा बोलबाला ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली रात्र भर अश्लीलता सुरू.
घरी बसून पक्ष चालत नसून त्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरावे लागते. शिवसेनेसाठी १०० हून अधिक केसेस छातीवर घेतल्या म्हणून आज मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
महायुतीचे उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्रातील उमेदवार मा. केंद्रीय मंत्री पियुष जी गोयल यांच्या निवडणुकीच्या नियोजनाकरिता चारकोप विधानसभाक्षेत्रातील भाजप-शिवसेना-एन.सी.पी.-आर.पी.आय.-रा.स.प.महायुतीच्या कार्यकर्त्यांचे संमेलन आयोजित करुन मित्रपक्षांच्या वरिष्ठ पदाधिकार्यांनी त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास आमदार योगेश सागर जी, मा.मंत्री भाई गिरकर जी, विभागप्रमुख लालसिंग राजपुत, म. विभागप्रमुख विशाखा ताई मोरे आणि लोकप्रतिनीधी उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम पूर्व आणि एम पश्चिम विभागामध्ये नालेसफाईच्या कामामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने झाला आहे मोठा भ्रष्टाचार.
युवक हे महसूल प्रशासन व सर्वसामान्य जनता यांच्यामधील दुवा—विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर.
* न्यूज 18 जनमत चैनल* *संपादकीय…* *धुळे व जळगांव जिल्ह्यातील* *गौण खनिज तस्करांचा माज !* *या राज्यात अवैध मद्य, गौण खनिज, गोवंश, गुटका, वाहतुकीची वाहने मुद्देमालासह पकडली जातात, गुन्हे देखील दाखल होतात. मुद्देमाल जप्त केला जातो, परंतू मुख्य आरोपी कधीच सापडत नाही. त्यामुळे अवैध व्यवसायातील म्होरके अधिकार्यांना कधीच सापडत नाहीत. कारण महसूल विभाग पोलीस प्रशासनातील अधिकारीच भ्रष्ट असल्याने त्यांचेवर प्रतिहल्ला करण्याच्या घटना राज्यात वाढल्या असून भंडारा येथे एका वाळू तस्कराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.*
सांगली जिल्ह्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू तसेच क्रांती सेनेचे अध्यक्ष सचिन साठे व त्यांचे सहकारी यांचा शिवबंधन बांधून पक्षप्रवेश
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला मजबूत करा माहिती अधिकार कायद्याचा पुरेपूर वापर करून भ्रष्टाचाराला पायबंद घाला.
महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी युती तुटली नक्की पडद्यामागे घडतंय काय?
विभागीय आयुक्त श्री सौरभ राव यांनी उपाभियंता गायकवाड यांच्या चौकशीचा दिला आदेश.
धारावीतील घाणीच्या साम्राज्याला जबाबदार कोण स्पेशल रिपोर्ट न्यूज 18 जनमत चैनल मुख्य संपादक वरिष्ठ पत्रकार सतीश नलावडे
शिवजन्मभूमीचे सुपुत्र श्री. सुभाषजी हांडे, पिंपळगाव जोगा यांना नुकतेच घाटकोपर येथे समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले
रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी संदीप वर्पे यांचा महात्मा फुले समता परिषदेने केला यथोचित सत्कार..!
Home
/
2024
/
December
/
26
Day:
December 26, 2024
News 18 जनमत
1 week ago
0
13
माझ्या शिवाय सरकार बनणार नाही! म्हणणारे बच्चू कडू यांचा दारुण पराभव झाला असून अचलपूर मधून भाजपाचे प्रवीण तायडे विजय झाले असून नवनीत राणा फॅक्टर बच्चू कडू यांना नडला का? की बच्चू कडू चा ओव्हर कॉन्फिडन्स पराभवाचे कारण ठरला? याची कारणमीमनसा येणाऱ्या काळात बच्चू कडूंनी जाणून घेतली पाहिजे.
Read More »
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
Close
Search for
Close
Search for
Close
Log In
Forget?
Remember me
Log In
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा