Month: August 2024
-
ब्रेकिंग
महाराष्ट्राचे कुलदैवत ज्योतिबा हे देवस्थान 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून याला केदारनाथ आणि वाडी रत्नागिरी असे देखील म्हटले जाते.नुकत्याच झालेल्या श्रावण महिन्यातील षष्ठी यात्रेला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून भावपूर्ण वातावरणामध्ये आरती व प्रसादाचा लाभ घेऊन गुलाल उधळून ज्योतिबाच्या नावानं चांगभलं असा जयघोष करत दर्शन घेतलं.
Read More » -
महाराष्ट्र
पारंपरिक कला-शिक्षण आणि प्रत्यक्ष मागणीमध्ये निर्माण झालेली दरी मिटविण्यासाटी आणि कला महाविद्यालयातील शिक्षणाला मूकणाऱ्या नॉनआर्ट पार्श्वभूमीच्या हजारो मुलांना क्रिएटिव्ह डायरेक्टर बनवणे ही अशक्य वाटणारी किमया गेल्या २० वर्षांपासून सात्यत्याने मंथन आर्ट स्कूलच्या माध्यमातून शशिकांत गवळी करत आहेत.
Read More » - संपादकीय
- ब्रेकिंग
-
कृषीवार्ता
नॅशनल फेडेरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज लि. नवी दिल्ली यांच्यावतीने दिला जाणारा हंगाम २०२२-२३ चा देशातील उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री मा.श्री.अमित शाह साहेब, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मा.श्री.कृष्णपाल गुर्जर साहेब, उत्तर प्रदेशचे गन्नामंत्री मा.श्री.लक्ष्मी नारायण चौधरी साहेब, नॅशनल फेडेरेशनचे अध्यक्ष मा.श्री.हर्षवर्धन पाटील साहेब, गुजरात चे मा.सहकार मंत्री मा.श्री.ईश्वरसिंह पटेल यांच्या हस्ते व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
Read More » - राजकिय
- महाराष्ट्र
- ब्रेकिंग