Month: April 2024
-
ब्रेकिंग
महायुतीचे उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्रातील उमेदवार मा. केंद्रीय मंत्री पियुष जी गोयल यांच्या निवडणुकीच्या नियोजनाकरिता चारकोप विधानसभाक्षेत्रातील भाजप-शिवसेना-एन.सी.पी.-आर.पी.आय.-रा.स.प.महायुतीच्या कार्यकर्त्यांचे संमेलन आयोजित करुन मित्रपक्षांच्या वरिष्ठ पदाधिकार्यांनी त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास आमदार योगेश सागर जी, मा.मंत्री भाई गिरकर जी, विभागप्रमुख लालसिंग राजपुत, म. विभागप्रमुख विशाखा ताई मोरे आणि लोकप्रतिनीधी उपस्थित होते.
Read More » - ब्रेकिंग
- महाराष्ट्र
-
* न्यूज 18 जनमत चैनल* *संपादकीय…* *धुळे व जळगांव जिल्ह्यातील* *गौण खनिज तस्करांचा माज !* *या राज्यात अवैध मद्य, गौण खनिज, गोवंश, गुटका, वाहतुकीची वाहने मुद्देमालासह पकडली जातात, गुन्हे देखील दाखल होतात. मुद्देमाल जप्त केला जातो, परंतू मुख्य आरोपी कधीच सापडत नाही. त्यामुळे अवैध व्यवसायातील म्होरके अधिकार्यांना कधीच सापडत नाहीत. कारण महसूल विभाग पोलीस प्रशासनातील अधिकारीच भ्रष्ट असल्याने त्यांचेवर प्रतिहल्ला करण्याच्या घटना राज्यात वाढल्या असून भंडारा येथे एका वाळू तस्कराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.*
Read More »